Reasoning questions with answers
Reasoning questions with answers
→
बुद्धिमत्ता/अंकगणित ←

🌳 बुद्धिमत्ता प्रश्नसंच 🌳
→
बुद्धिमत्ता/अंकगणित ←
🌳 बुद्धिमत्ता प्रश्नसंच 🌳
प्रश्न.क्र. 31. जर 25 मे 2001 हा गुरूवार होता तर 25 मे 2003 रोजी कोणता वार असेल ?
a) शनिवार
b) सोमवार
c) गुरूवार
d) बुधवार
प्रश्न.क्र. 32.
खालील
प्रश्नात एकाच घनाच्या विविध बाजू दाखवतात त्यावर ABCDEF ही
सहा चिन्हे आहेत तर खालीलपैकी समुख जोडी नसणारा पर्याय कोणता ?
प्रश्न.क्र. 33. ABOMINABLE या
शब्दातील अक्षरांचा वापर केल्यास पर्यायापैकी कोणत्या शब्दाची निर्मिती होते ?
a) BOWEL
b) METAL
c) BLANK
d) BANAL
प्रश्न.क्र. 34. एका
परिक्षेत A ला B पेक्षा
कमी गुण मिळाले. Cला D पेक्षा
कमी गुण मिळाले. B ला C पेक्षा
कमी तर A ला E पेक्षा जास्त गुण मिळाले. तर
सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले?
a) A
b) D
c) C
d) B
प्रश्न.क्र. 35. इंग्रजी
शब्दकोशाप्रमाणे मांडणी केल्यास कोणता क्रम प्राप्त होईल ?
1. Tutor
2. Wonder
3. Verify
4. Xylophone
5. Umbrella
a) 1,2,3,4,5
b) 5,4,3,2,1
c) 1,5,3,2,4
d) 1,3,5,2,4
प्रश्न.क्र. 36. जॉर्ज
हा डावीकडून 5 व्या स्थानावर आणि पीटर हा
उजवीकडून 12 व्या स्थानावर एका रांगेत उभे
आहेत. जर पीटर जॉर्जकडे तीन स्थानक स्थलांतरीत झाला तर तो डावीकडून 10
व्या स्थानाव येतो तर रांगेत मुले किती ?
a) 21
b) 22
c) 23
d) 24
प्रश्न.क्र. 37. एक
घडयाळ दर दोन तासांनी 30 सेकंद मागे जाते दुपारी 3
वाजता बरोबर लावलेले घडयाळ दुसऱ्या दुपारी 3
वाजता किती वाजलेले दाखवील?
a) 2 वा. 50 मि
b) 2 वा. 54 मि
c) 2 वा. 57 मि
d) 3 वा. 54 मि
प्रश्न.क्र. 38. A, B, C, D, E, फक्त
व G एका रेषेत पुर्वेकडे तोंड करून उभे आहेत. C हा
लगेचच D च्या उजवीकडे बसला आहे. B हा
कोणत्या तरी एका टोकाला बसलेला आहे व E हा
त्याचा निकटचा शेजारी आहे. G हा E व
Fच्यामध्ये बसलेला आहे. D हा
दक्षिणेच्या टोकाकडून तिसऱ्या स्थानी आहे. असे असल्यास दोन्ही टोकांकडे बसलेल्या
व्यक्ती कोण ?.
a) A व E
b) A व B
c) F व B
d) C व D
प्रश्न.क्र. 39. प्रा.
सोमण, प्रा. थोटे आणि प्रा. जाधव हे एका महाविद्यालयात
शिकवतात. प्रा. जाधव हे बुधवार, गुरूवार आणि शनिवारी
महाविद्यालयात शिकवतात. प्रा. सोमण गुरूवार वगळता इतर दिवशी शिकवतात. प्रा. थोटे
मंगळवार, शुक्रवार आणि शनिवारी शिकवत नाहीत. तर कोणत्या दिवशी
तिघेही महाविद्यालयात येतात ?
a) सोमवार
b) बुधवार
c) शुक्रवार
d) गुरूवार
प्रश्न.क्र. 40. खालील
प्रश्नात दोन विधाने दिलेली आहेत. या दोन विधानांखाली काही अनुमाने दिलेली आहेत.
दिलेल्या दोन विधानांवरून तर्कसंगतीने दिलेल्या पर्यायांमधुन योग्य पर्याय निवडा.
विधान
I: सर्व बस या कार आहेत.
॥: काही कार या रस्ते आहेत.
अनुमाने
।: काही कार या बस आहेत.
॥: काही बस हे रस्ते आहेत.
a) फक्त अनुमान । बरोबर आहे.
b) फक्त अनुमान II बरोबर आहे.
c) अनुमान I व II दोन्ही बरोबर नाहीत.
d) अनुमान I व II दोन्ही बरोबर आहेत
प्रश्न.क्र. 41
खाली एक प्रश्न आकृती दिलेली आहे त्या आकृतीत दडलेली आकृती उत्तराच्या आकृतीमधून
निवडा.
प्रश्न.क्र. 42
खाली दिलेली प्रश्नआकृती आरशासमोर धरली असता, आरशातील
प्रतिमा कशी दिसेल ?
प्रश्न.क्र. 43
खाली एक प्रश्न आकृती दिलेली आहे त्या आकृतीची पाण्यातील प्रतिबिंब उत्तरआकृतीमधून
निवडा.
प्रश्न.क्र. 44
खालील प्रश्नांमध्ये चार आकृत्यांचा गट दिलेला आहे. त्यातील तीन आकृत्यांमध्ये
काहीतरी साम्य आहे. ते साम्य शोधून विसंगत पर्याय निवडा.
प्रश्न.क्र. 45
खालील प्रत्येक प्रश्न आकृतीमध्ये विशिष्ट क्रम साधला गेला आहे. हा क्रम ओळखून
त्यापुढे येणारी आकृती उत्तर आकृत्यांमधून शोधा.
प्रश्न.क्र. 46
एका कागदाच्या तुकडयास कशा घड्या घातल्या, तो
कुठे व कसा कापला हे आकृतीत दाखवले आहे. तो कागद उघडल्यावर कसा दिसेल ?
प्रश्न.क्र. 47
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे, तसाच
संबंध तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी
योग्य पर्याय निवडा.
प्रश्न.क्र. 48
खाली दिलेल्या प्रश्न आकृतीचा एक भाग गाळला आहे. उत्तर आकृत्यांपैकी जी आकृती
प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळेल अशी योग्य आकृती पर्यायातून निवडा.
प्रश्न.क्र. 49 खाली
प्रत्येक प्रश्नात काही आकृत्यांना अनुक्रम दिलेला आहे जेणे करून त्यांचे समुहीकरण
होऊ शकेल. योग्य समुहाचा पर्याय निवडा.
प्रश्न.क्र. 50.
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यायाची निवड
करा.
पुढे दिलेले सर्व प्रश्न तुम्हाला सोडून बघायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत.
🌳 प्रश्नसंच – उत्तर पत्रिका 🌳
No. |
Ans. |
No. |
Ans. |
31 |
A |
41 |
B |
32 |
D |
42 |
A |
33 |
D |
43 |
D |
34 |
B |
44 |
D |
35 |
C |
45 |
B |
36 |
D |
46 |
D |
37 |
A |
47 |
B |
38 |
B |
48 |
C |
39 |
B |
49 |
B |
40 |
A |
50 |
B |
Reasoning questions with answers - Part 1
Reasoning questions with answers - Part 2
Reasoning questions with answers - Part 3
Reasoning questions with answers - Part 4
Reasoning questions with answers - Part 5
Reasoning questions with answers - Part 6
Reasoning questions with answers - Part 7
Reasoning questions with answers - Part 8
Reasoning questions with answers - Part 9