Reasoning questions with answers - Part 5

Reasoning questions with answers

यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्न आणि उत्तरे तुम्हाला अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये दिलेले आहेत. हे सर्व प्रश्न आणि उत्तरे तो सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी चालतील आणि अतिशय उपयुक्त असणार आहे. 

----------------------------------------------

यापूर्वी बुद्धिमत्ता च्या टेस्ट बघा - क्लिक करा

यापूर्वी पोस्ट बघा - क्लिक करा

यापूर्वी सर्व टेस्ट बघा - क्लिक करा

यापूर्वी प्रश्नपत्रिका बघा - क्लिक करा

----------------------------------------------

Reasoning questions with answers

 बुद्धिमत्ता/अंकगणित 


🌳 बुद्धिमत्ता प्रश्नसंच 🌳


प्रश्न.क्र. 31. मी 11 ऑगस्टला जन्मला आलो. राहुल माझ्यापेक्षा 11 दिवसांनी लहान आहे. त्याचवर्षी स्वातंत्र्य दिवस सोमवारी होता तर राहुल कोणत्या दिवशी जन्माला आला ?

a) बुधवार

b) मंगळवार

c) सोमवार

d) रविवार

 

प्रश्न.क्र. 32

 

प्रश्न.क्र. 33. IMPASSIONABLE या शब्दातील अक्षरांचा वापर केल्यास पर्यायापैकी कोणत्या शब्दाची निर्मिती होत नाही ?

a) IMPASSABLE

b) IMPOSSIBLE

c) IMPASSIVE

d) IMPASSION

 

प्रश्न.क्र. 34. राम हा शामपेक्षा उंच आहे. रहीम हा रामपेक्षा उंच आहे. करीम हा शौकतपेक्षा उंच आहे मात्र शामपेक्षा बुटका आहे असे असल्यास सर्वात उंच कोण ?

a) रहीम

b) राम

c) करीम

d) शाम

 

प्रश्न.क्र. 35. इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे मांडणी केल्यास कोणता शब्द तिसऱ्या स्थानावर येईल ?

1. Particular

2. Particle

3. Participate

4. Partiality

a) 2

b) 3

c) 4

d) 1

 

प्रश्न.क्र. 36. - 35 मुलांच्या एका रांगेत कुणालचा शेवटुन 7 वा व सोनालीचा वरून 9 वा क्रमांक आहे. पुल्कीत दोघांच्या मधोमध आहे तर कुणाल पुल्कीत पासुन कितव्या स्थानावर आहे ?

a) 9

b) 10

c) 11

d) 13

 

प्रश्न.क्र. 37. घडयाळात दुपारी 3 वाजून 30 मिनिटे झाली असता तासकाटा व मिनिटकाटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन राहील ?

a) 65°

b) 95°

c) 105°

d) 75°

 

प्रश्न.क्र. 38. पाच बसेस M, N, O, P Q एका रांगेत उभ्या आहेत. बस M ही रांगेत सर्वात पुढे व Q ही सर्वात शेवटी उभी आहे. बस N ही M O च्यामध्ये आहे. बस P ही O Q च्यामध्ये आहे. असे असल्यास मध्यभागी कोणती बस उभी असेल ?

a) M

c) N

b) P

d) O

 

प्रश्न.क्र. 39. सलीमने एका प्रश्नपत्रिकेतील 20 प्रश्न सोडविले. प्रत्येक अचूक उत्तरासाठी त्याला 5 गुण प्राप्त होतात तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्याचे 2 गुण वजा होतात. परिक्षेत सलिमला 51 गुण प्राप्त झाल्यास त्याचे किती उत्तरे चुकली ?

a) 7

b) 8

c) 6

d) 5

 

प्रश्न.क्र. 40. खालील प्रश्नात दोन विधाने दिलेली आहेत. या दोन विधानांखाली काही अनुमाने दिलेली आहेत. दिलेल्या दोन विधानांवरून तर्कसंगतीने दिलेल्या पर्यायांमधुन योग्य पर्याय निवडा.

विधान

I: काही कोंबडया या गाई आहेत.

॥: काही गायी या घोडे आहेत.

अनुमाने

।: काही घोडे या कोंबड्या आहेत

॥: काही गाई या घोडे आहेत

 

a) फक्त अनुमान I बरोबर आहे.

b) फक्त अनुमान II बरोबर आहे.

c) अनुमान I II दोन्ही बरोबर नाहीत.

d) अनुमान I II दोन्ही बरोबर आहेत

 

प्रश्न.क्र. 41 खाली एक प्रश्न आकृती दिलेली आहे त्या आकृतीत दडलेली आकृती उत्तराच्या आकृतीमधून निवडा.

 

प्रश्न.क्र. 42 खाली दिलेली प्रश्नआकृती आरशासमोर धरली असता, आरशातील प्रतिमा कशी दिसेल ?

 

प्रश्न.क्र. 43 खाली एक प्रश्न आकृती दिलेली आहे त्या आकृतीची पाण्यातील प्रतिबिंब उत्तरआकृतीमधून निवडा.

 

प्रश्न.क्र. 44 खालील प्रश्नांमध्ये चार आकृत्यांचा गट दिलेला आहे. त्यातील तीन आकृत्यांमध्ये काहीतरी साम्य आहे. ते साम्य शोधून विसंगत पर्याय निवडा.

 

प्रश्न.क्र. 45 खालील प्रत्येक प्रश्न आकृतीमध्ये विशिष्ट क्रम साधला गेला आहे. हा क्रम ओळखून त्यापुढे येणारी आकृती उत्तर आकृत्यांमधून शोधा.

 

प्रश्न.क्र. 46 एका कागदाच्या तुकडयास कशा घड्या घातल्या, तो कुठे व कसा कापला हे आकृतीत दाखवले आहे. तो कागद उघडल्यावर कसा दिसेल ?

 

प्रश्न.क्र. 47 खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

 

प्रश्न.क्र. 48 खाली दिलेल्या प्रश्न आकृतीचा एक भाग गाळला आहे. उत्तर आकृत्यांपैकी जी आकृती प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळेल अशी योग्य आकृती पर्यायातून निवडा.

 

 

प्रश्न.क्र. 49 खाली प्रत्येक प्रश्नात काही आकृत्यांना अनुक्रम दिलेला आहे जेणे करून त्यांचे समुहीकरण होऊ शकेल. योग्य समुहाचा पर्याय निवडा.

 

प्रश्न.क्र. 50.  प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यायाची निवड करा.

 

पुढे दिलेले सर्व प्रश्न तुम्हाला सोडून बघायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. 

 🌳 प्रश्नसंच – उत्तर पत्रिका 🌳

No.

Ans.

No.

Ans.

31

 C

41

 D

32

 B

42

 D

33

 C

43

 B

34

 A

44

 A

35

 A

45

 D

36

 B

46

 D

37

 D

47

 C

38

 D

48

 D

39

 A

49

 D

40

 A

50

 C


अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात यामध्ये आपण मराठी आणि इंग्रजी या विषयासाठी कोणकोणत्या प्रकारची महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात ते बघितलेलं आहे आणि सोबतच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे देखील देण्यात आलेली आहेत. 

Post a Comment (0)
Previous Post Next Post