Reasoning questions with answers
Reasoning questions with answers
→ बुद्धिमत्ता/अंकगणित ←
🌳 बुद्धिमत्ता
प्रश्नसंच 🌳
प्रश्न.क्र. 1
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा.
B, D, F, I, L,
P, ?
a) R
b) S
c) T
d) U
प्रश्न.क्र. 2
खालील प्रश्नांमध्ये संख्यामालिका दिलेली आहे. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा
पर्याय कोणता ?
5, 7, 25, 49, 125,
?
a) 245
b) 625
c) 346
d) 343
प्रश्न.क्र. 3
खालील प्रश्नांमध्ये संख्यामालिका दिलेली आहे. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा
पर्याय कोणता ?
B1X, C2W, E4V,
H8U, L16T, ?
a) P32S
b) Q32S
c) Q36S
d) Q32R
प्रश्न.क्र. 4
खालील संख्यामालिकेत एक संख्या चुकीची आहे. ती शोधा.
1, 8, 27, 64,
124, 216, 343
a) 8
b) 27
c) 64
d) 124
प्रश्न.क्र. 5
खाली दिलेल्या मालिकेत काही अक्षरे गाळलेली आहेत.
अक्षर गाळलेल्या जागी रिकामी जागा आहे. मालिका पुर्ण करण्यासाठी रिकाम्या जागी क्रमाने
येणाऱ्या अक्षरांचा गट निवडा.
a_cbb_ac_baa
_b_a_cbb
a) aabcbc
b) aabbcc
c) aabcba
d) cbcbaa
प्रश्न.क्र. 6
खालील प्रत्येक प्रश्नांत पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसाच संबंध
तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे
योग्य पद निवडा.
27 : 9 :: 51 :
?
a) 12
b) 13
c) 6
d) 9
प्रश्न.क्र. 7
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध
तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या
योग्य पदाची निवड करा.
कुत्रा : रेबीज : : डास : ?
a) प्लेग
b) मृत्यु
c) मलेरीया
d) डंख
प्रश्न.क्र. 8
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध
तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या
योग्य पदाची निवड करा.
जर्मनी : हिटलर :: इटली : ?
a) केमाल पाशा
b) मुसोलिनी
c) गॅरीबाल्डी
d) सालाझार
प्रश्न.क्र. 9
खालील प्रत्येक प्रश्नांत पहिल्या अक्षरगटाचा दुसऱ्या अक्षरगटाशी जो संबंध आहे
तसाच संबंध तिसऱ्या अक्षरगटाचा चौथ्या अक्षरगटाशी आहे. हे लक्षात घेऊन
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य अक्षरगट निवडा.
CEDH : HDEC :
: ? : PNRV
a) VRNP
c) NRVP
b) RNPV
d) VNRP
प्रश्न.क्र. 10
खालील प्रश्नांमधील विसंगत घटक ओळखा.
a) शहामृग
b) गरुड
c) किवी
d) पेंग्वीन
प्रश्न.क्र. 11
खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा संख्या/गट कोणता?
a) JOT
c) DIN
b) FED
d) OUT
प्रश्न.क्र. 12
खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा संख्या/गट कोणता?
a) 72541
b) 92800
c) 63852
d) 52381
प्रश्न.क्र. 13
खालील प्रश्नांत सांकेतिक भाषेचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा.
जर RAMAN चा संकेत 12325 आणि DINESH चा संकेत 675489 असेल तर, HAMAM चा संकेत त्याच भाषेत कोणता असेल ?
a) 92233
b) 92323
c) 93322
d) 93232
प्रश्न.क्र. 14 एका
सांकेतिक भाषेत PEN चा संकेत OCK असेल
तर COMPASS चा संकेत त्याच भाषेत कोणता असेल ?
a) OMJKWNM
b) BNJLWML
c) ANKMVNN
d) BMJLVMO
प्रश्न.क्र. 15 एका
सांकेतिक भाषेत, '1 2 3' म्हणजे
'Honest and time', '7 8 9' म्हणजे 'Kind but strict' आणि
'8 2 5' म्हणजे 'kind and generous' असेल
तर 'but' चा संकेत त्याच भाषेत कोणता असेलं ?
a) फक्त 7
b) फक्त 8
c) 7 किंवा 9
d) फक्त 9
पुढे दिलेले सर्व प्रश्न तुम्हाला सोडून बघायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत.
🌳 प्रश्नसंच – 1 उत्तर पत्रिका 🌳
No. |
Ans. |
No. |
Ans. |
1 |
C |
11 |
D |
2 |
D |
12 |
C |
3 |
B |
13 |
B |
4 |
D |
14 |
D |
5 |
C |
15 |
C |
6 |
C |
16 |
B |
7 |
C |
17 |
B |
8 |
B |
18 |
B |
9 |
A |
19 |
C |
10 |
B |
20 |
A |
Reasoning questions with answers - Part 1
Reasoning questions with answers - Part 2
Reasoning questions with answers - Part 3
Reasoning questions with answers - Part 4
Reasoning questions with answers - Part 5
Reasoning questions with answers - Part 6
Reasoning questions with answers - Part 7
Reasoning questions with answers - Part 8
Reasoning questions with answers - Part 9