Darubandi police bharti question paper pdf | part 13

Darubandi police bharti 2023


राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती त्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न उत्तर तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमाने दिली जाणार आहे. यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते बघण्यासाठी भेटणार आहेत यामध्ये खूपच महत्त्वाचे प्रश्न उत्तर तुम्हाला मिळणार आहेत. याच टाईपचे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जाणार, जर तुम्ही टीसीएस आयबीपीएस पॅटर्ननुसार कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण तुम्हाला पुढे दिलेले आहे तर नक्कीच हा ब्लॉग पूर्ण बघा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका.

Darubandi police bharti question paper pdf


darubandi police bharti question paper pdf

पुढे दिलेले सर्व प्रश्न तुम्हाला सोडून बघायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. 

1. मॅन्जिफेरा इंडिका खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे?

1)  पानकोबी

2)  आंबा

3)  बटाटे

4)  सूर्यफूल

2. खालीलपैकी कोणती वनस्पती मांसभक्षक आहे?

1)  क्लार्किया

2)  ड्रोसेरा

3)  अॅलिसम

4)  हॉलीहॉक

3. खालीलपैकी कोणते फूल एकलिंगी आहे?

1)  पपई

2)  सूर्यफूल

3)  जास्वंद

4)  मोहरी

4. मालूस डोमेस्टिका हे __________ चे वैज्ञानिक नाव आहे

1)  आंब्याचे झाड

2)  अननसाचे झाड

3)  केळीचे झाड

4)  सफरचंदाचे झाड

5. पुढीलपैकी कोणते परजीवी वनस्पतींचे उदाहरण आहे?

1)  बोट्रिचियम

2)  नियोटिया

3)  मोनोट्रोपा

4)  रॅफ्लेशिया

6. खालीलपैकी वनस्पती सजीवसृष्टीतील सर्वात निम्न वनस्पती कोणती आहे?

1)  थॅलोफायटा

2)  टेरिडोफायटा

3)  फॅनेरोगामे

4)  ब्रायोफायटा

7. खालीलपैकी कोणती कीटकभक्षी वनस्पती आहे?

1)  कुस्कुट

2)  घटपर्णी

3)  चीन गुलाब

4)  गुलाब

8. पुढीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक फळ पिकण्याची प्रक्रिया नियंत्रित करते?

1)  इथिलीन

2)  झीटिन

3)  ऑक्झिन्स

4)  जिबरेलिक आम्ल

9. वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण प्रकाश उर्जा ______ उर्जेमध्ये रूपांतरित होते.

1)  औष्णिक

2)  रासायनिक

3)  गतिज

4)  भौतिक

10. ​खालीलपैकी कोणता व्हिटाकर यांच्या 5-सजीवसृष्टी वर्गीकरणाचा भाग नाही?

1)  प्राणी

2)  प्रोटिस्टा

3)  कवक

4)  आदिजीव संघ

11. भारताने जगातील पहिला बांबू बॅरिअर कोठे स्थापित केला आहे?

1)  विदर्भ

2)  नागपूर

3)  पलक्कड

4)  त्रिची

12. ॲपल आयफोन निर्मितीचे पहिले कंपनी मालकीचे स्टोअर भारतात कोठे

1)  हैदराबाद

2)  कोलकाता

3)  नवी दिल्ली

4)  मुंबई

13. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्यात आले आहे?

1)  औरंगाबाद

2)  उस्मानाबाद

3)  अहमदनगर

4)  पनवेल

14. विशाखा विश्वास यांच्या कोणत्या कवितासंग्रहाला मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार 2023 मिळाला?

1)  विश्वास

2)  बाप

3)  आईची सावली

4)  स्वत:ला स्वत:विरुध्द उभं करताना

15. महाराष्ट्र सरकार कोणत्या तारखेला "स्वातंत्र्यवीर गौरव दिन" साजरा करणार आहे?

1)  28 मे

2)  25 जून

3)  20 एप्रिल

4)  30 मार्च

1. जुलै 2023 मध्ये मुंबईच्या कोणत्या स्टेशनला युनेस्कोचा सांस्कृतिक वारसा पुरस्कार मिळाला?

1)  वांद्रे

2)  भायखळा

3)  मालाड

4)  मुंबई सेंट्रल

2. वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला कोणत्या व्यक्तीचे नाव दिले जाईल?

1)  अटलबिहारी वाजपेयी

2)  स्वामी विवेकानंद

3)  अमित शहा

4)  वीर सावरकर

3. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने 'लेक लाडकी' योजनेला मान्यता दिली?

1)  ओडिसा

2)  पश्चिम बंगाल

3)  महाराष्ट्र

4)  झारखंड

4. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात 120 वंदे भारत गाड्या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये तयार केल्या जातील?

1)  लातूर

2)  पुणे

3)  मुंबई

4)  नागपूर

5. पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण बनली?

1)  वैशाली पाटील

2)  प्रतीक्षा बागडी

3)  साइली भाटकर

4)  वैष्णवी गडगले

6. संगणक VIRUS चे पूर्ण रूप काय आहे?

1)  वायटल इनफॉरमेशन र‍िसोर्सेस अंडर सीज

2)  वायटल इनफॉरमेशन रिडर अंडर सीज

3)  वेरियस इनफॉरमेशन र‍िसोर्सेस अंडर सीज

4)  वेरियस इनफॉरमेशन रिडर अंडर सीज

7. हेल्प स्क्रीन दर्शवण्यासाठी खालीलपैकी कोणती फंक्शन की वापरली जाते?

1)  F1

2)  F2

3)  F9

4)  F12

8. 'ट्रान्झिस्टर कॉम्प्युटर' चे दुसरे नाव काय आहे?

1)  पहिल्या पिढीचा संगणक

2)  चौथ्या पिढीचा संगणक

3)  दुसऱ्या पिढीचा संगणक

4)  तिसऱ्या पिढीचा संगणक

9. पायथन एक _______ आहे.

1)  निम्न स्तरीय भाषा

2)  उच्च स्तरीय भाषा

3)  मशीन भाषा

4)  असेंब्ली भाषा

10. JEPG चा अर्थ काय आहे?

1)  संयुक्त छायाचित्रण तज्ञ गट

2)  संयुक्त फोटोजेनिक घटक गट

3)  संयुक्त चित्र तज्ञ गट

4)  यापैकी एकही नाही

11. सुपर कॉम्प्युटरचा वेग…….. या एककात मोजली जातो

1)  MIPS

2)  फ्लॉप्स  (FLOPS)

3)  मिली सेकंड

4)  नॅनो  सेकंड

 12. संगणक डेटावर प्रक्रिया करण्यासाठी खालीलपैकी कोणती भाषा वापरली जाते?

1)  कोबोल

2)  बेसिक

3)  विंडोज

4)  बायनरी

13. खालीलपैकी कोणते स्टोरेजचे सर्वात लहान एकक आहे?

1)  TB

2)  KB

3)  GB

4)  MB

14. परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासण्यासाठी _______ या यंत्राचा वापर केला जातो.

1)  ओसीआर

2)  ओएमआर

3)  एमआयसीआर

4)  सी आर टी

15. G-mail किती विनामूल्य स्टोरेज उपलब्ध करून देते

1)  5 GB

2)  10 GB

3)  15 GB

4)  20 GB


अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात यामध्ये आपण मराठी आणि इंग्रजी या विषयासाठी कोणकोणत्या प्रकारची महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात ते बघितलेलं आहे आणि सोबतच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे देखील देण्यात आलेली आहेत. 
Post a Comment (0)
Previous Post Next Post