Darubandi police bharti 2023
Darubandi police bharti question paper pdf
पुढे दिलेले सर्व प्रश्न तुम्हाला सोडून बघायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत.
Section : Marathi Language
Q.1 'पालथ्या घागरीवर पाणी. 'या वाक्य प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा.
1. निष्फळ घागर
2. घागरीत पाणी
3. निष्फळ पाणी
4. निष्फळ श्रम
Q.2 खाली दिलेल्या शब्दातून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा
1. जीवाण
2. जीवन
3. जिवन
4. जीवण
Q.3 जर मला कार्यालयातून सुट्टी मिळाली, तर मी गावी जाईन .या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
1. उद्देश बोधक
2. कारण बोधक
3. स्वरूप बोधक
4. संकेत बोधक
Q.4 पांघरूण घालणे. या वाक्य प्रचारा चा अर्थ पुढे दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा.
1. अंगावर ओढून घेणे
2. दोष दाखवणे
3. दोष झाकणे
4. अंथरणे
Q.5 विचार करताना कर ; घडायचे ते घडणारच . या वाक्यात कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आले आहे ते पर्यायातून निवडा
1. विकल्प बोधक
2. समुच्चय बोधक
3. परिणाम बोधक
4. न्युनत्व बोधक
Q.6 देशभक्त x ______या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा.
1. शिवभक्त
2. समाजसेवक
3. देशद्रोही
4. भूमिगत
Q.7 हत्तींच्या समूहाला काय म्हणतात ते पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा.
1. थवा
2. लोंगर
3. झुंड
4. कळप
Q.8 तू गावी जाणार की नाही? या वाक्याचा प्रकार ओळखा.
1. होकारार्थी वाक्य
2. प्रश्नार्थीवाक्य
3. नकारार्थी वाक्य
4. उद्गारार्थी वाक्य
Q.9 ''लोकांचे नेतृत्व करणारा.'' या शब्द समूहासाठी खाली दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा.
1. अप्रिय
2. लोकमान्य
3. लोकनायक
4. लोकप्रिय
Q.10 योग्य तो पर्याय निवडून खालील अपूर्ण म्हण पूर्ण करा.
शहाण्याला ______ मार.
1. हंटरचा
2. शब्दांचा
3. काठीचा
4. चाबकाचा
Q.11 'भित्यापाठी ब्रह्मराक्षस'. या म्हणीचा अर्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा.
1. पुष्कळ लोक बोलतात.
2. ब्रह्मराक्षस मोठा असतो.
3. भित्या माणसावरच संकटे कोसळतात.
4. भीमरावाच्या पाठी राक्षस लागला.
Q.12 मुले क्रिकेट खेळू लागली या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
1. धातूसाधित क्रियापद
2. अभयविध क्रियापद
3. शक्य क्रियापद
4. संयुक्त क्रियापद
Q.13 खाली दिलेल्या शब्दातून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा.
1. कृकम
2. कुक्रर्म
3. कुकरम
4. कुकर्म
Q.14 कर्णमधुर x______या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा.
1. कर्णफुल
2. कर्णकर्कश
3. कर्ण
4. कर्णकटू
Q.15 तू काही आता लहान नाहीस. या वाक्याचे होकारार्थी वाक्य पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा.
1. तू आता लहान उरला नाहीस.
2. मोठा हो जरा, आता तरी!
3. तू केव्हा मोठा होणार आहेस?
4. तू आता मोठा झाला आहेस.
इथून पुढे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. -
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|